रामचंद्र साबळे ; परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण, पाऊस वाढनार

 

जेष्ठ हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील तसेच परतीच्या पावसाची महत्वपुर्ण माहिती दिली आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेला परतीच्या पावसाचा अंदाज आपण या लेखातून सविस्तर पाहुयात.

 

रामचंद्र साबळे ; परतीच्या मान्सूनची तयारी सुरू

 

रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानवरील हवेचा दाब वाढत असून वाऱ्याची दिशा उत्तर-पश्चिमेकडून राहणार असल्याने मान्सूनच्या पुनरागमनाची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ईशान्य भारतावरील हवेचा दाब कमी होत आहे, त्यामुळे ईशान्य मान्सूनची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

पावसाचे प्रमाण वाढनार ( रामचंद्र साबळे)

पॅसिफिक महासागरातील पेरूजवळ विषुववृत्तीय समुद्राच्या पाण्याचे तापमान १३ अंश सेल्सिअस आणि इक्वाडोरजवळ २३ अंश सेल्सिअस राहिल्याने ‘ला निना’चा प्रभाव सुरू होनार आहे, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

रामचंद्र साबळे यांच्या माहीतीप्रमाने महाराष्ट्रात हवेच्या दाबात वाढ होत आसुन आठवडाभर हवेचे दाब 1006 हेप्टापास्कल राहील अशी शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात 1004 हेप्टापास्कल राहन्याची शक्यता आषल्याने विदर्भ मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.कोकणात पावसाचा जोर कमी झाला आसून उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

राज्यस्थानमधे हवेच्या दाबात वाढ होत आहे आणि वार्याची दिशा वायव्येकडून राहन्याची शक्यता आहे.त्यामुळे परतीच्या मान्सूनची पुर्वतयारी सुरू झाल्याचं स्पष्ट होतंय आसंही रामचंद्र साबळे म्हनाले..

 

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी रामचंद्र साबळे यांचा सविस्तर व्हिडिओ पहा..👇👇

Leave a Comment