लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार का? काय आहे सत्य परिस्थिती.
लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रूपये शासनाकडून दिले जात आहे. शासनाने ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहे.
महिलांसाठी अन्नपुर्णा योजनेतून दरवर्षी तिन गॅस सिलेंडर मिळणार आहे. या सर्व पार्शभुमीवर महिलांना मोबाईल फोन गिफ्ट मिळणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु शासनाने अशी कोणतीही घोषणा केली नाही. कोणत्याही लाडक्या बहिणींना मोबाईल फोन मिळणार नाही.
सरकारने याबद्दल कोणताही GR (शासन निर्णय) आणि फॉर्म लिंक (ladki bahin yojana mobile gift form link) जारी केलेला नाहीत, त्यामुळे सध्या फक्त घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणेची अंमलबजावणी केव्हा होईल याबद्दल काहीही निश्चित नाहीत. लाडक्या बहिणींना मिळणारे 3000 रुपये मात्र त्यांना 100% मिळणार आहे, आणि काहींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
लाडकी बहीण योजनेचे माध्यमातूनज्ञमहिलांना मोफत मोबाईल मिळणार आहे अशा प्रकारची बातमी सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच देखील मोफत मोबाईल मिळणार या व्हिडिओला खूपच मोठ्या प्रमाणात व्ह्यू येत असल्याचे देखील युट्युब ला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्ज भरताना वेबसाईट सरकारीच आहे का याची खात्री करणे देखील खूप महत्त्वाची आहे. तसेच कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईट आणि एप्लीकेशन च्या माध्यमातून अर्ज करू नयेत अशा प्रकारचे आव्हान देखील सध्या करण्यात येत आहे.