अतिवृष्टी नूकसान भरपाई ; या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर शासन निर्णय पहा

अतिवृष्टी नूकसान भरपाई ; या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर शासन निर्णय पहा

अतिवृष्टी नूकसान भरपाई ; राज्यात जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारी 2024 पासून ते ऑगस्ट 2024 पर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर केलीय.

जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मध्ये गोंदिया, पुणे, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, सातारा, सांगली, सोलापूर, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

दि. 20/सप्टेंबर 2024 रोजी शासनाने महत्त्वाचे 4 शासन निर्णय निर्गमित केले आहे. तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत मिळाली हे तुम्हांला खालील शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिपत्रकामध्ये पहा. अतिवृष्टी नूकसान भरपाईचे दि. 20/सप्टेंबर रोजी काढलेले चार शासन निर्णय पहा…

शासन निर्णय क्रमांक 1
शासन निर्णय क्रमांक 2
शासन निर्णय क्रमांक 3
शासन निर्णय क्रमांक 4

 

 

 

 

 

Leave a Comment