पंजाब डख हवामान ; राज्यात 24-28 आँगष्ट मुसळधार पाऊस, कधी उघडनार ?

पंजाब डख हवामान ; राज्यात 24-28 आँगष्ट मुसळधार पाऊस, कधी उघडनार ?

पंजाब डख हवामान ; राज्यात पुढील 3-4 दिवस मुसळधार पाउस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 24-27 आँगष्ट राज्यात विदर्भ-मराठवाडा-मध्य महाराष्ट्र-कोकणात मुसळधार पाऊस होईल, ओढेनाले वाहतील असा हा पाऊस आसनार आहे. – पंजाब डख

पंजाब डख हवामान अंदाज

राज्यात 28 ते 30 आँगष्ट 2-3 दिवस पाऊस पुन्हा उघडीप देनार आणि आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा जोरदार पावसाचं आगमन होनार आहे. पोळ्याच्या सनालाही पावसाची हजेरी आसनार आहे अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

या पावसात वारे आणि विजांचे प्रमाण जास्त आसनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विजा चमकत आसताना काळजी घ्यावी.. हा पाऊस राज्यातील सर्वच भागात जोरदार बरसनार आहे. या पावसामुळे धरनातील पाणी साठा वाढनार आहे. – पंजाबराव डख

राज्यातील सर्वच भागात 24-28 आँगष्ट वारे आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस होईल, ओढेनाले वाहतील आणि शेतातून पाणी बाहेर निघेल असा हा पाऊस आसनार आहे. या पावसात विहीरी तसेच छोटे छोटे तलाव भरतील आणि मोठ्या धरनातील आवक वाढेल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

Leave a Comment