सोयाबीन शेवकची फवारणी ; सोयाबीनला लागतील शेंगाच शेंगा आणि टपोरे दाने

सोयाबीन शेवकची फवारणी ; सोयाबीनला लागतील शेंगाच शेंगा आणि टपोरे दाने

शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन पिक शेंगा भरन्याच्या आवस्थेत आहे. या शेंगा भरन्याच्या आवस्थेत शेंगा टच्च भरन्यासाठी तसेच आळीच्या नियंत्रणासाठी कोनती फवारणी केली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती या पोष्टमध्ये पाहूयात..।

सोयाबीन शेवकची फवारणी

शेंगा भरन्याच्या आवस्थेत 00.00.50 किंवा 13.00.45 या विद्राव्य खताचा प्रतीपंप 100 ग्रँम याप्रमाणे वापर केल्यास दाने परीपूर्ण भरतात आणि टपोरे होतात.त्यामुळे शेवटच्या फवारणीत वरीलपैकी एका विद्राव्य खताचा वापर नक्की केला पाहिजे..

शेंगा भरत आसताना आळीच्या प्रादुर्भावामुळे भरपूर नुकसान होत आसते त्यामुळे आळी नियंत्रण ही तेवढंच महत्त्वाचे आहे. आळी नियंत्रणासाठी कोराजन, ईमामेक्टीन, प्रोफेक्स, फेम, डेलीगेट यापैकी कोनतेही एक वापरू शकता.

विद्राव्य खत आणि आळीनाशकाची जोड शेवटच्या फवारणीत वापरली की 100% उत्पादनात वाढ निश्चित आहे त्यामुळे 12.00.45 किंवा 00.00.50 यापैकी एक विद्राव्य खत आवश्यक वापरावे…

◆ शेवटच्या फवारणीत कोणत्याही टाँनीकची आवश्यकता नाही..

◆ फवारणी करताना बुट, तसेच सुरक्षित कपडे घालावे…

◆ स्वच्छ पाणी वापरावे आणि औषधाचे प्रमाण व्यवस्थित घ्यावे…

Leave a Comment