Panjab dakh live ; पाऊस उघडणार पण या तारखेपासून पुन्हा जोरदार..
Panjab dakh live ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार उद्यापासून पाऊस तीन दिवस विश्रांती घेणार आहे. त्याप्रमाणे आजच अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे आणि कडक उन तसेच ढगाळ वातावरण व पावसात उघडीप पहायला मिळत आहे. परंतु लवकर पुन्हा पाऊस जोरदार बरसनार असल्याचा अंदाज डख यांनी दिला आहे. पाहुया सविस्तर अंदाज…
Panjab dakh live ; पंजाबराव डख म्हणतात या भागात अतिवृष्टी तर या भागात महाप्रलय येणार…
Panjab dakh live ; सध्या सर्वत्र जोरदार ते मुसळधार पाऊस बरसत आहे. पंजाबराव डख यांनी 04/सप्टेंबर पर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी महाप्रलय म्हणजेच 500 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस होईल असे म्हटले आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला सविस्तर अंदाज पाहुया.
पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार नाशिक, पुणे, मुंबई, संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात 27/ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडेल. 28/पासुन 30/पर्यत वातावरण ढगाळ राहिल कुठे सूर्यदर्शन तर पावसात उघडीप असेल. स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता असेल पण सर्वदूर नसेल. (Panjab dakh live)
31/ऑगस्ट पासुन पुन्हा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला असून 04/सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडेल. पाऊस सुरू असताना वारे, विजाचे प्रमाण अधिक असेल तरी शेतकऱ्यांनी झाडाखाली जनावरे व स्वतः थांबु नये पाऊस सुरू होताच सुरक्षित निवाऱ्याला थांबावे.
पंजाबराव डख यांचे नवीन अंदाज पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच इतर शेतकऱ्यांना शेअर करा.