रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात एवढे दिवस पाऊस घेनार विश्रांती

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पुढील 3 दिवस (29,30,31आँगष्ट) पावसाचं प्रमाण कमी होउन पावसाची उघडीप राहील, अगदी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील असा अंदाज डाँ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे…

 

डाँ.रामचंद्र साबळे – कोकनात मध्यम ते जोरदार, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.तर विदर्भातही हलक्या ते मध्यम स्वरूपात तर मध्य महाराष्ट्रातही हलका पाऊस पुढील 3 दिवसात होईल.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज

सध्या महाराष्ट्रावर उत्तरेस 1002 हेप्टापास्कल,मध्यावर 1004 तर दक्षिणेकडे 1006 हेप्टापास्कल एवढा हवेचा दाब आहे आणि पुढील 3 दिवसात यात वाढ शक्य आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आसून पावसात उघडीप शक्य आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पुढील 3 दिवसात होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

 

रामचंद्र साबळे म्हनतात की,बरेच शेतकरी पाऊस कधी उघडेल हा प्रश्न विचारत होते तर आता पावसात उघडीप मिळाली आहे त्यामुळे उघडीपीचा फायदा घ्या आणि शेतीची कामे करा..पावसाची उघडीप जास्त दिवस नसनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करावे..

Leave a Comment