Old land record ; जुने रेकॉर्ड सातबारे/फेरफार मोबाइलवर पहा आँनलाईन पद्धतीने
Old land record ; जमीनीचे जुने रेकॉर्ड, जुने सातबारे, जुने फेरफार, आपल्या मोबाईलमधून आँनलाईन पद्धतीने पाहता येतात. या पोष्टमध्ये आपण मोबाइलवर जमीनीचे जुने रेकॉर्ड कसे पहायचे याबाबत सविस्तर माहिती जानून घेऊयात…
जुने कागदपत्रे खराब किंवा गहाळ होत आसल्याने राज्य शासनाने आँनलाईन पद्धतीने कागदपत्रे उपलब्ध करन्यास सुरुवात केली होती. आता राज्यातील 29 जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे….
Old land record ; असे पहा जुने जमीनीचे रेकॉर्ड
◆ सर्वप्रथम या वेबसाईटवर क्लिक करा 👉https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn
◆ त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लाँगीन करा / किंवा नवीन रजीस्ट्रेशन वर क्लिक करून संपूर्ण माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन करा..
◆ नवीन रजीस्ट्रेशन केल्यास त्यानंतर पुन्हा आयडी पासवर्ड टाकून लाँगीन करा…
◆ त्यानंतर रेग्युलर सर्च वर क्लिक करून कार्यालये निवडा…तहसील/तालुका/जिल्हा वगैरे
◆ त्यानंतर कोनते कागदपत्र पहायचे आहे ते निवडा तसेच जमीनीचा गट नंबर टाका…
◆ पुढे view वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमीनीचे जुने कागदपत्रे पाहता येतील…
★ अधिक सविस्तर माहिती जानून घेन्यासाठी सविस्तर Youtube video पहा👇👇