25% अग्रीम पिक विमा म्हणजे नेमका किती (Pikvima 25%) 

25% अग्रीम पिक विमा म्हणजे नेमका किती (Pikvima 25%) 

 

(Pikvima 25%) यंदा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी मुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत 25% अग्रीम रक्कम देण्याचे आदेश संबंधित महसूल मंडळाचे जिल्हाधिकारी यांच्याकडून विमा कंपणीला दिले आहे. तरी 25% अग्रीम पिक विमा म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी किती रक्कम मिळणार याबाबत भरपूर शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया…

 

 

Insurance company विमा कंपनीकडून पिक विमा योजनेच्या नियमानुसार 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड तसेच पुर परीस्थिती दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे नुकसान झाल्यास बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. पिकांचे नुकसान झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडून काढलेल्या अधिसूचनेनुसार एका महिन्यात 25% अग्रीम पिक विमा दिला जातो..

 

 

राज्यात (महाराष्ट्रात) विविध जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून वेगवेगळ्या पिकांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम किती मिळणार याबाबत शंका आहे. आणि 25% विमा मिळाल्यानंतर उर्वरित 75% पिक विमा मिळतो का? तसेच ज्या महसूल मंडळाला 25% अग्रीम पिक विमा मिळाला नाही त्या महसूल मंडळाला पिक विमा मिळणारच नाही का या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

 

 

25% पिक विमा म्हणजे नेमकां किती पिक विमा मिळणार….

 

 

Leave a Comment