Rabbi crop mhp रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ गहू मोहरीच्या MHP मध्ये मोठी वाढ….
Rabbi crop mhp केंद्र सरकारने 2024/25 साठी रब्बी पिकाचे (गहू, हरभरा, मसुर, मोहरी, सूर्यफूल, ज्वारी) हमीभाव जाहीर केले आहे. यंदा हमीभावात केंद्र सरकारने गहू आणि मोहरीच्या पिकात सर्वाधिक वाढ केली आहे. यंदा गव्हाच्या हमीभावात 150 रुपये तर मोहरीच्या हमीभावात 300 रुपयाची वाढ केली आहे. ईतर पिकाच्या हमीभावात किती वाढ झाली व यंदा रब्बी पिकांला काय हमीभाव असेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया..
केंद्र सरकारने रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे नवीन भाव 2,425 रुपये प्रतिक्विंटल आहे, जो मागील हंगामात 2,275 रुपये होता. देशातील अनेक भागात गहू हे प्रमुख पीक आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या रब्बी हंगामासाठी गव्हाचा एमएसपी 150 रुपयांनी वाढवून 2,275 रुपयांवरून 2,425 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. मोहरीचा एमएसपी 300 रुपयांनी वाढवून 5,950 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तर हरभरा एमएसपी 210 रुपयांनी वाढवून 5,650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने 2025-26 च्या रब्बी हंगामासाठी खालील 6 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे.
गहू – 2275 वरून 2425 रु.
ज्वारी – रु. 1850 ते 1980 रु.
हरभरा – रु. 5650 वरून 5440 रु.
मसूर – 6425 वरून 6700 रु.
मोहरी – रु. 5950 वरून 5650 रु.
सूर्यफूल – रु. 5940 वरून 5800 रु.