Aadhaar e-kyc कापूस सोयाबीन अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी कशी करावी

Aadhaar e-kyc कापूस सोयाबीन अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी कशी करावी

Aadhar e- KYC गेल्या वर्षी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकार हेक्टरी 5000 रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे अर्ज भरून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Cotton soyabin subsidy 2024)

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून तारीखेवर तारीख देणाऱ्या राज्य सरकारला अखेर सोयाबीन कापूस अनुदानासाठी मुहूर्त सापडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार 29 सप्टेंबरला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वाटप केले जाणार आहे. परंतु अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. अनुदानासाठी घरबसल्या मोबाईलवरून ई- केवायसी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

 

Leave a Comment