नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…
नमो शेतकरी योजना ; नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली असून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत आहेत. नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते आतापर्यंत वाटप झाले होते, मात्र चौथ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना बराच काळ वाट पाहावी लागली.मात्र हि प्रतीक्षा आता संपली आसून पैसे शेतकऱ्यांच्या … Read more