Soyabean Market ; तरच सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळेल बाजार तज्ञ
Soyabean Market ; तरच सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळेल बाजार तज्ञ Soyabean Market : सध्या साेयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या खाली असून, शेतकऱ्यांना 3800 ते 4500 प्रति क्विंटल रुपयांनी साेयाबीन विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित आहे. हा दर मिळण्यासाठी साेया ढेपेचे दर किमान 5000 रुपये असले पाहिजेत. त्यासाठी साेया … Read more