Weather forecast ; अरबी समुद्रात कमी दाब ; तीन दिवस पावसाची शक्यता
Weather forecast ; अरबी समुद्रात कमी दाब ; तीन दिवस पावसाची शक्यता Wedhar forecast ; हवामान विभागाने राज्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर दुपारी ऑक्टोबर हीटही जाणवत आहे. दुसरीकडे माॅन्सूनचा परतीचा प्रवास सलग पाचव्या दिवशी म्हणजेच आजही थबकलेला होता. अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची … Read more