Farmers news ; या शेतकऱ्यांना वार्षिक 50 हजाराची आर्थिक मदत – अजित पवार…
Farmers news ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी वाटपावरुन होणाऱ्या टीकेकर सांगितले की राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये यासाठी माझी भुमिका असते असे पवार म्हणाले. तसेच लाडकी बहिण योजनेबाबत सुद्धा पवार बोलत होते.
अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणेचा लाईव्ह विडीओ येथे पहा…
अजितदादा पवार यांनी सांगितले कि राज्यातील अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केलीय. हि मदत वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार कि थेट रोख रक्कमेच्या स्वरूपात करण्यात येणार हे मात्र अजितदादा बोलले नाहीत.
तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किती जमीनीची अट असेल याबाबत सुद्धा काही स्पष्टीकरण झाले नाही. परंतु भाषणादरम्यान बोलताना अजितदादा पवार यांनी सांगितले की अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 50 हजाराची आर्थिक मदत करण्यात येईल.
अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणेचा लाईव्ह विडीओ येथे पहा…