Ladki bahin yojana – आता दर महिन्याला मिळनार 3000 रूपये…
लाडकी बहीन योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रूपये देण्यात येनार आहेत. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रीकरण 3000 रूपये जमा करण्यात आलेले आहेत. जूलै आणि आँगष्ट 2 महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
सप्टेंबर महिन्यापासून महिन्यात दर महिन्याला 1500 रूपये देण्यात येतील.हि योजना आमचं सरकार आसेपर्यंत कायम राहील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हि योजना राबवने महाराष्ट्र राज्यात सहज शक्य आहे त्यामुळे हि योजना बंद पडनार नाही.
एकनाथ शिंदे म्हनाले की…सध्या लाडकी बहीन योजनेचे दीड हजार (1500) दिले जातात पण जर आमचे सरकार आले आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की या योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने आम्ही वाढवू…ही रक्कम 1500 वरून 3000 वर नेन्यासाठी आम्ही कमी करनार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले..
Ladki bahin yojana 3000 मिळाले नाही, काय करावे…?
काही महिलांचे 3000 रूपये जमा झालेले नाहीत, त्या महिलांनी बँंकेत आधार लिंक नसेल तर करून घ्यावे… आधार आणि बँंकेत मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा… तसेच आपला अर्ज मंजूर झाला का ते पहावे.
जर 3000 जमा झाले नाही किंवा अजूनही अर्ज भरला नसेल तर सप्टेंबर महिन्यात एकत्रितपणे 4500 रूपये देण्यात येनार आहे.त्यामुळे महीलांनी चिंता करण्याची गरज नाही.