Mmlby bonus ; या महिलांना मिळणार दिवाळी बोनस 5500 रुपये

Mmlby bonus ; या महिलांना मिळणार दिवाळी बोनस 5500 रुपये

Mmlby bonus ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 5500 रुपयांची ही दिवाळी भेट महिलांना दिली जाणार आहे. या दिवाळी बोनससाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. ही अट पूर्ण करणाऱ्या महिलांच्या खात्यात 5500 रुपये जमा केले जातील. पण हे दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार याबाबत जाणून घेऊया.

 

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10/ ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 रुपये जमा झाले. ज्या महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित निधी आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्ते जमा झाले, त्यांना एक रुपयाही मिळाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले.

(Mmlby bonus) हे पैसे जमा केल्यानंतर काही महिलांना सरकारकडून दिवाळी भेटवस्तू मिळणार आहेत. काही निवडक महिलांना सरकारकडून अतिरिक्त 2500 रुपये दिले जातील. त्यामुळे महिलांच्या खात्यात 3000 रुपये आणि चौथ्या हप्त्याचे 2500 रुपये 5500 रुपये जमा होणार आहेत.

दिवाळी बोनस साठी कोणत्या महिला पात्र?

🔵 लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी यादीत महिलेचे नाव असावे.
🟣 महिलांनी योजनेचा किमान तीन महिने लाभ घ्यावा.
🔴 त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे.

वरील अटी पूर्ण करणाऱ्या महिलांच्या खात्यावर 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. त्यामुळे आता महिलांना यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत नवीन अपडेट आल्यावर माहिती पाहू….

Leave a Comment