Pm kisan & namo shetkari आज खात्यात 4000 रुपये जमा होणार… 

Pm kisan & namo shetkari आज खात्यात 4000 रुपये जमा होणार… 

 

Pm kisan & namo shetkari महाराष्ट्रातील खातेदार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन आज दि. 05/ऑक्टोंबर/2024 रोजी वाशीम जिल्ह्यातील कार्यक्रमा दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार आहे.

 

 

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता तसेच पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता ईकेवायसी पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना आज दि. 05/ऑक्टोंबर रोजी 4000 रूपये खात्यात जमा होणार आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशीम जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून पुढे दोन्ही योजनेचे पैसे DBT च्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. आज आणि उद्या पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी आणि पिएम किसान या दोन्ही योजनेचे मिळुन 4000 रूपये राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या दोन्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने , बॅंक खात्याला आधार लिंक असने अतिशय महत्त्वाचे आहे. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतील तर लगेच पुर्ण करा कारण त्याशिवाय तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तसेच पिएम किसान योजनेचा लाभ मिळणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकता.

 

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

 

पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

Leave a Comment