Pm kisan yojana पिएम किसान चार 18 वा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी आवश्यक….

Pm kisan yojana पिएम किसान चार 18 वा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी आवश्यक.

Pm kisan yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आले आहेत. आणि यापुढील येणारा 18 वा हप्ता आहे, परंतु या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पाच कामे करावी लागतील, असे पिएम किसान Pm kisan च्या अधिकृत ट्विटरवरून माहिती देण्यात आली आहे. 18 हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, या लेखात जाणून घेऊ.

1 ) आधार सिडींग स्टेटस ऑक्टिव आहे की नाही चेक करा…

तुमचे आधार सिडींग स्टेटस ऑक्टिव आहे का हे अगोदर तपासून घ्यावे, कारण पिएम किसान योजनेचे पैसे DBT च्या माध्यमातू शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यावर जमा करण्यात येतात . DBT च्या माध्यमातून पैसे खात्यात जमा करण्यासाठी आधार सिडींग स्टेटस ऑक्टिव लागते , म्हणून आधार सिडींग स्टेटस ऑक्टिव करून घ्यावे.

2 ) बॅंक खात्याला आधार लिंक करून करा

पि एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅंक खात्याला आधार लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पिएम किसान योजनेचा लाभासाठी लाभार्थ्यांना बॅंक खाते आधार लिंक करून घ्यावे.

3 ) ई – केवायसी करणे

ज्या लाभार्थ्यांची ईकेवायसी पूर्ण नसेल अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ईकेवायसी पूर्ण करून घ्यावी. पि एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची ईकेवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.

4 ) DBT पर्याय सक्रिय करणे.. लाभार्थ्यांचा DBT पर्याय सक्रिय असणे आवश्यक आहे. पि एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपला DBT पर्याय सक्रिय करून घ्यावा.

पि एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील पैकी तुमचे कोणते काम अपूर्ण आहे ते चेक करून, पूर्ण करून घ्या . आधार बॅंकेला लिंक करणं , आधार सिडींग स्टेटस ऑक्टिव असणं, ईकेवायसी पूर्ण असणं , DBT पर्याय सक्रिय असणं या गोष्टी आवश्यक आहेत. जर या गोष्टी पूर्ण नसेल तर पिएम किसान योजनेचा लाभ 18 हप्ता मिळणार नाही. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून पिएम किसान योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment