Soyabin market ; सोयाबीन 5 हजाराचा टप्पा पार करेल का – बाजार अभ्यासक
Soyabin market ; गेल्या हंगामापासून सोयाबीनचे बाजारभाव पडलेले आहेत आणि आता बाजारात नवीन सोयाबीनची आवक वाढत आहे. बाजारातील नवीन वाढत्या आवकेमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरावर असलेल्या दबावामुळे सोयाबीनच्या बाजारभावात नरमाई दिसत आहे. (Soyabin news 2024)
हे वाचा – रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर ; गहू मोहरीच्या हमीभावात मोठी वाढ
केंद्र सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. हमीभाव खरेदीचा खुल्या बाजारावर होऊन बाजारात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्याची स्थितीवरून सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होईल का तसेच येत्या काळात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील याबाबत केडीया ॲडव्हायजरीचे संचालक अजय केडीया यांनी माहिती दिली आहे. (Soyabin market news)
केडीया ॲडव्हायजरीचे संचालक अजय केडीया यांनी दिलेली माहिती खालील YouTube video मध्ये पहा. तसेच फक्त बाजारभाव अभ्यासकांनी दिलेल्या माहितीवर विसंबून न राहता विक्रीचे नियोजन स्वतः करावे…