हवामान अंदाज पंजाब डख ; सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाचं थैमान, एवढे दिवस मुक्काम
हवामान अंदाज पंजाब डख ; सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाचं थैमान, एवढे दिवस मुक्काम… हवामान अंदाज पंजाब डख ; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज पंजाब डख यांनी जाहीर केला आहे,पंजाबराव डख यांचा अंदाज या लेखातून सविस्तर पाहुयात…. राज्यात 1 ते 5 सप्टेंबर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला … Read more