Voter card मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी शेवटची संधी

Voter card मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी शेवटची संधी

Voter card ; राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून ज्यांचे मतदान यादीत नाव नाही आणि वयाचे 18 वर्ष पूर्ण केले आहे अशा नागरीकांना मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी 19/ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दि. 19/ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र नागरीकांनी आतापर्यंत मतदान यादीत नाव नोंदणी केली नसेल तर 19/ऑक्टोंबर पर्यंत नोंदणी करावी.

मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की मतदान यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तरी ज्यांचे मतदान यादीत नाव नाही अशा नागरिकांना 19/ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मतदान यादीत नाव नोंदणी करता येईल.

 

घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदान यादीत नाव नोंदणी कशी करावी याबाबत संपूर्ण step by step माहिती खालील YouTube video मध्ये पहा..

Leave a Comment