कापूस फवारणी नियोजन ; थ्रिप्स (thrips) 100% नियंत्रण होनार, हि फवारणी करा..

 


कापूस फवारणी नियोजन ; सध्या कापूस पिकामध्ये थ्रिप्सचा (thrips) खुप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला पहायला मिळत आहे. Thrips या किडीमुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आसते,त्यामुळे या किडीचं वेळीच नियंत्रण आवश्यक आहे. Thrips नियंत्रणासाठी कपाशीवर कोनती फवारणी करावी, आपण सविस्तर या लेखात पाहूयात…

 

Thrips मुळे कपाशीचे पाने लालसर पडतात,तसेच पाने खालच्या साईडने तेलकट होतात. थ्रिप्स चा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास पाने कडक होउन कपाशीची वाढ खुंटते,त्यामुळे योग्य वेळी या किडीचं नियंत्रण आवश्यक आहे.

 

थ्रिप्स तसेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी नियंत्रण तसेच बुरशीजन्य रोग नियंत्रणतसेच पातेगळ थांबन्यासाठी किटकनाशकासोबत बुरशीनाशक आणि पातेगळ थांबन्यासाठी एक टाँनीक अशी फवारणी केली पाहिजे…

 

खालीलप्रमाणे फवारणी घेतल्यास थ्रिप्स तसेच ईतर किडी, बुरशीजन्य रोग नियंत्रण होईल आणि पातेगळही थांबेल…

कापूस फवारणी नियोजन

1) रिजेन्ट + अँन्ट्राकाँल + फँन्टाक प्लस
किंवा

2) पोलीस + अँन्ट्राकाँल + टाटा बहार
किंवा

3) upl अपाची + अँन्ट्राकाँल + टाटा बहार
किंवा

4) जम्प + अँन्ट्राकाँल + फँन्टाक प्लस

कापूस फवारणी नियोजन ; वरीलपैकी कोनतेही एक काँम्बीनेशन फवारणी घेतल्यास जबरदस्त रिझल्ट मिळेल आणि सर्व किडी आणि बुरशीजन्य रोगांच नियंत्रण होईल.

Leave a Comment