Panjab dakh havaman andaj ; या भागात पावसाचा जोर वाढनार
पंजाब डख हवामान अंदाज ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात होनार आसल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिला आहे.
Panjab dakh havaman andaj
पंजाब डख यांच्या मते उद्यापासून (18/ऑगस्ट) विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल, मराठवाडा आणि विदर्भात २४ ऑगस्टपर्यंत पाऊस सुरूच राहणार असल्याचे पंजाबरावांनी सांगितले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात 18/ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार आहे तरी शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि कामे आवरून घ्यावी.
मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, परभणी, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, हिंगोली, वाशिम, परभणी, बुलढाणा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसणार आहे. बीड, लातूर, नगर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात अधिक पाऊस होईल असा अंदाज डख साहेबांनी व्यक्त केला आहे.
हवामानशास्त्रज्ञ पंजाब डख यांनी 18/ऑगस्ट ते 02/सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी, असे पंजाब डख यांनी म्हटले आहे.
शेतातील मुग,ऊडीद काढनीला आले आसतील तर जशी उघाड मिळेल तशी काढून घ्यावी.. तशेच शेतीची कामे आवरून घ्यावी किंवा जशी उघाड मिळेल तशी करावी – पंजाबराव डख