Havaman aandaj ; राज्यात एवढे दिवस पावसाचा जोर राहणार पंजाब डख…

Havaman aandaj ; राज्यात एवढे दिवस पावसाचा जोर राहणार पंजाब डख…

Havaman aandaj ; राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान होत आहे. कापूस सोयाबीन पिकाचे पावसामुळे नुकसान होत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 20/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलाय पाहुया पंजाबराव डख काय म्हणतात…

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 20/, 21/, 22/, 23/, 24/ दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागांत पावसाची हजेरी असेल. पुढचे चार दिवस दुपारपर्यंत उन असेल व दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. (पंजाबराव डख)

 

 

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 24/ऑक्टोंबर ला धुके पडतील व पाऊस विश्रांती घेईल तसेच 25/ऑक्टोंबर दरम्यान थंडीला सुरूवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी सांगितले की पाऊस थांबल्यावर रब्बीच्या पेरण्या सुरू कराव्यात कारण आता पाऊस 24/ऑक्टोंबर नंतर पाऊस पुर्णपणे थांबेल.

पंजाबराव डख यांच्या अंदाजाचा YouTube video लाईव्ह पहा…

 

 

Leave a Comment