Ladki bahin yojana संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरू आहे . 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल झाले आहे अशा महिलांना 3000 हजार रुपये आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे . आपल्या खात्यात 3000 हजार रुपये जमा झाले का नाही चेक कसे करावे , याबाबत सविस्तर माहिती या लेखात जाणून घ्या .
Ladki bahin yojana
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ज्या महिलांचे खाते आधार लिंक नसेल , अशा महिलांनी आपले बॅंक खाते आधार लिंक करून घेण्याचे आवाहन केले आहे . ज्या वेळी बॅंक खाते आधार लिंक होईल , त्यावेळी लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. त्यामुळे प्रत्येक महिलांनी आपले बॅंक खाते आधार लिंक करून घ्यावे .
लाडकी बहिण योजनेचे पैसे बॅंक खात्यात जमा झाले का नाही , यासाठी बॅंकेत महिलांची गर्दी होत आहे . परंतु घरबसल्या लाडकी बहिण योजनेचे 3000 हजार रुपये जमा झाले का नाही हे मोबाईल वर चेक करू शकता . तुम्हाला तुमच्या बॅंकेच्या हेल्पलाईन नंबर वर नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून मिस्ड कॉल द्यायचा आहे . त्यानंतर बॅंकेकडून तुम्हाला एक मॅसेज येईल, त्यामध्ये तुमच्या खात्यात किती रक्कम आहे , हे दिसेल . यासाठी बॅंकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे .
बॅंकेचे हेल्पलाईन नंबर खालील प्रमाणे…