Ration cards new rules रेशनात नवीन बदल , तांदूळाऐवजी मिळणार या नऊ वस्तू….

Ration cards new rules रेशनात नवीन बदल , तांदूळाऐवजी मिळणार या नऊ वस्तू….

Ration cards new rules नमस्कार मित्रांनो , शिधापत्रिका धारकांना केंद्र सरकार मोफत रेशन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना मोफत रेशन पुरवते . गहू आणि तांदूळ या वस्तूंचा समावेश रेशन योजनेअंतर्गत देण्यात येत होता , मात्र आता यामध्ये बदल करून , तांदूळाऐवजी नवीन नऊ वस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे .

90 कोटी लोकांना मोफत रेशन हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत रेशन योजनेअंतर्गत दिले जाते . पुर्वी रेशन मध्ये तांदूळ मोफत दिला जायचा , परंतु आता सरकारच्या नवीन नियमावली नुसार तांदूळ मिळणार नाही , तर त्या ऐवजी 9 जिवनावश्यक वस्तू यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे . या वस्तूंचा उपयोग नागरिकांना उत्तम आरोग्य होण्यासाठी होणार आहे.

देशातील नागरिकांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकांना मोफत 9 वस्तू मिळणार आहे. कोणत्या नऊ वस्तू आहेत ते पाहू.

1 ) गहू

2 ) हरभरा

3 ) सोयाबीन

4 ) मोहरीचे तेल

5 ) डाळी

6 ) मीठ

7 ) साखर

8 ) मैदा

9 ) मसाले

तांदूळा ऐवजी वरील 9 वस्तूंचा समावेश मोफत रेशन मध्ये करण्यात आला आहे .

Leave a Comment