बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5000 रूपये मिळणार का ; अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
बांधकाम कामगार ; राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीला 5000 रुपये बोनस मिळणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु याबाबत अधिक माहिती पाहता हि अफवा असल्याचे समोर आले आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीला 5000 रुपये बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्या आहेत आचारसंहिता लागू असताना शासकीय योजनेचा लाभ देणे तात्पुरते थांबवले जाते.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहे या निर्णयांमध्ये अनेक योजनेला मंजूरी मिळाली पण बांधकाम कामगारांना दिवाळीला 5000 रुपये देण्यात येईल याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. तरी बांधकाम कामगारांनी सतर्क व्हावे असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहिण योजनेला ब्रेक ; पहा सविस्तर माहिती, पुढील निर्णय कधी
मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही तरी बांधकाम कामगारांनी संबंधित कार्यालयात तसेच बॅंकेत चकरा मारू नये या अफवेत बांधकाम कामगारांची लूट होण्याची शक्यता आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही.
राज्यात एवढे दिवस पावसाचा जोर राहणार पंजाबराव डख यांची माहिती
Havaman aandaj ; राज्यात एवढे दिवस पावसाचा जोर राहणार पंजाब डख…