Dana cyclone ; चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही माणिकराव खुळे

Dana cyclone ; चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही माणिकराव खुळे   Dana cyclone ; बंगालच्या उपसागरात थायलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून 23/ऑक्टोंबर पर्यंत चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.हे संभाव्य चक्रीवादळ ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.   बंगालच्या उपसागराच्या उत्तर … Read more

चक्रीवादळ दाणा ; दाणा चक्रीवादळाचा दानाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?

चक्रीवादळ दाणा

चक्रीवादळ दाणा ; दाणा चक्रीवादळाचा दानाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? चक्रीवादळ दाना : अंदमान समुद्रातून तयार झालेले चक्रीवादळ 23 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल. ते 24 ऑक्टोबरला ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या लँडफॉलबद्दल माहिती दिलेली नाही. त्याचा फटका पुरीला बसण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने या वादळाला दाना हे नाव दिले आहे. 23 ऑक्टोबरपासून ओडिशा-पश्चिम … Read more

Syclone update ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ राज्यावर काय परिणाम होणार

Syclone update

Syclone update ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ राज्यावर काय परिणाम होणार Syclone updates ; महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढत असले तरी पुन्हा कमी होत आहेत. हवेचे दाब आज 1010 हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण कायम राहील. सुरुवातीस गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत पाऊस कमी होईल. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरही हवेचे … Read more

Weather forecast ; पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

Weather forecast

Weather forecast ; पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा Weathar forecast ; राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पावसासाठी अनुकूल हवामान असल्याने, आज 20/ऑक्टोबर रोजी धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात वादळी पावसाची शक्यता असुन हवामान खात्याने यलो अलर्ट जारी … Read more

Havaman aandaj ; राज्यात एवढे दिवस पावसाचा जोर राहणार पंजाब डख…

Havaman aandaj ; राज्यात एवढे दिवस पावसाचा जोर राहणार पंजाब डख… Havaman aandaj ; राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान होत आहे. कापूस सोयाबीन पिकाचे पावसामुळे नुकसान होत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 20/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलाय पाहुया पंजाबराव डख काय म्हणतात… पंजाबराव डख … Read more

Monsoon news ; पंजाबराव डख म्हणतात 19/, 20/, 21/ ला पाऊस

Monsoon news ; पंजाबराव डख म्हणतात 19/, 20/, 21/ ला पाऊस Monsoon news ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 16/ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामध्ये डख यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून राज्यातून 24/ऑक्टोंबर ला निघून जाणार असल्याची माहिती दिलीय. तसेच 19/ ते 21/ या तीन दिवसात काही भागाना पावसाची शक्यता वर्तवलीय.पंजाबराव डख यांनी … Read more

रामचंद्र साबळे ; परतीचा मान्सून लांबण्याचे मुख्य कारण काय… रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे ; परतीचा मान्सून लांबण्याचे मुख्य कारण काय… रामचंद्र साबळे रामचंद्र साबळे ; महाराष्ट्रावर दि. 14/ ऑक्टोबर रोजी दक्षिण भागावर 1006 व उत्तरेकडील भागावर 1010 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दक्षिण महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहण्यामुळे पावसाचे प्रमाण उत्तरेकडील भागावर हलक्या, तर दक्षिणेकडील भागावर मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत … Read more

Rain alert ; राज्याच्या या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain alert ; राज्याच्या या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता Rain alert ; राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होत उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज 14/ऑक्टोंबर रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर राज्यात कमाल तापमानात चढ-उतार … Read more

माणिकराव खुळे ; पुढचे पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहिल… 

माणिकराव खुळे ; पुढचे पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहिल… माणिकराव खुळे ; हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी पुढचे पाच दिवस राज्यातील हवामान कसे राहिल याबाबत अंदाज वर्तवला आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून (दि.12/ऑक्टोबर) पुढे पाच दिवस म्हणजेच दि. 16/ऑक्टोंबर पर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर तसेच संपूर्ण … Read more

हवामान अंदाज ; 18/ऑक्टोंबर पर्यंत या भागात पावसाची शक्यता पंजाब डख

हवामान अंदाज ; 18/ऑक्टोंबर पर्यंत या भागात पावसाची शक्यता पंजाब डख   हवामान अंदाज ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि.07/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात उद्यापासून परतीचा पाऊस सुरू होणार असून राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. पुर्व विदर्भात पावसाचा जोर कमी असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता डख … Read more